शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; 3 जुलैपर्यंत कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 16:59 IST

दिल्ली अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत.

Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरणातील कथित घोटाळ्यामुळे तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे. यासोबतच अबकारी धोरण प्रकरणातील आरोपी विनोद चौहानच्या कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. 

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, विनोद चौहानला बीआरएस नेत्या के कविताचा पीए अभिषेक बोईनपल्ली याच्याकडून 25 कोटी रुपये मिळाले होते. हे पैसे गोवा निवडणुकीत वापरण्यात आले. 

केजरीवालांचे आत्मसमर्पण दरम्यान, दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मे महिन्यात 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. यानंतर त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सात दिवस जामीन वाढवण्याची मागणी केली होती, मात्र त्यांना जामीन मिळू शकला नाही. अंतरिम जामीन कालावधी संपल्यानंतर त्यांनी 2 जून रोजी तिहारमध्ये आत्मसमर्पण केले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCourtन्यायालयdelhiदिल्लीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय