शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

"ही तर हद्दच झाली..., हे तर मानवाधिकाराचे उल्लंघन..."; नवी दिल्ली जागेवर असं काय घडलं की केजरीवाल भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:00 IST

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे अरविंद केजरीवाल आता रिलिव्हरच्या मुद्यावरून भडकले आहेत...

दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ साठी आज बुधवारी सर्वच्या सर्व ७० जागांसाठी एकाच वेळी मतदान होत आहे. दरम्यान, आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने काही जागांवर गैरव्यवस्थापन आणि अनियमिततेचे आरोपही केले आहेत. यातच, आम आदमी पक्षाने नवी दिल्लीच्या जागेसंदर्भातही अनेक तक्रारी केल्या आहेत. या जागेवर निवडणूक लढवणारे अरविंद केजरीवाल, रिलीव्हरला आत जाऊ न दिल्याने संतापले आहेत. तसेच, हे मानवाधिकाराचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटेल आहे.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आरोप केला आहे की, "नवी दिल्ली मतदारसंघातील जवळपास अर्ध्या बुथवर, पोलिंग एजन्ट्सना बाहेर येऊ दिले जात नाही, तसेच रिलिव्हरलाही आत जाऊ दिले जात नाही, अशा तक्रारी येत आहेत. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे, तक्रार करण्यासाठी पोहोचलेले खासदार म्हणाले, जर, पोलिंग एजन्टला बाहेर येऊ दिले नाही, तर किती मतदान झाले, काही बोगस मतदान तर झाले नाही ना, इव्ही एम व्यवस्थित सुरू आहे की नाही, हे अधिकृतपणे बाहेर येऊ शकत नाही. यामुळे रिलिव्हरला आत जाऊ द्यावे, अशी मागणीही आपण जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ही तर हद्दच झाली... -गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे अरविंद केजरीवाल आता रिलिव्हरच्या मुद्यावरून भडकले आहेत. त्यांनी राघव चड्ढा यांचा व्हिडिओ शेअरून निवडणूक आयोगाला टॅग करत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "ही तर हद्दच झाली. रिलिव्हरला कसे आत जाऊ देणार नाही. आतल्या बूथ एजन्टल जर टॉयलेटसाठी बाहेर जायचे असेल तर? त्याच्या जागी रिलिव्हर तर जाईलच. हे तर मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. आपण बूथ एजन्ट्सना बंदी बनवून कसे ठेऊ शकता?"

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAAPआप