शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

'CBI मनीष सिसोदियांच्या घरावर छापा टाकणार,' अरविंद केजरीवालांचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 19:01 IST

Delhi Assembly Election 2025: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे.

Delhi Poll 2025: दिल्ली विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकारणाचा पारा वाढतोय. सत्ताधारी आप आणि भाजपमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक मोठा दावा केला आहे. येत्या काही दिवसांत माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापा टाकला जाणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.

काय म्हमाले केजरीवाल?अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "मी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अटक केली जाईल आणि आपच्या काही नेत्यांवर छापे टाकले जातील. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CBI येत्या काही दिवसांत मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकणार आहे. पण, आम आदमी पक्ष हा प्रामाणिक पक्ष आहे.' 

'भाजपचा दिल्ली निवडणुकीत पराभव होणार आहे. त्यामुळेच या अटक आणि छापे टाकले जातील. आजपर्यंत त्यांना आमच्या विरोधात काहीही सापडले नाही, भविष्यातही त्यांना काही सापडणार नाही,' असा मोठा दावा त्यांनी केला.

भाजपचा डाव, आम्ही घाबरत नाही डिसेंबरमध्ये अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे नाव न घेता दावा केला होता की, महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेच्या घोषणेनंतर हे लोक घाबरले आहेत. सीएम आतिशीला खोटे प्रकरण तयार करून अटक करण्याचे नियोजन सुरू आहे. भाजपवाले कितीही कारस्थानं केली तरी दिल्लीची जनता आपच्या बाजूने उभी आहे, असे आपने म्हटले होते. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली