शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी नव्हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता; भाजपा आमदाराचा 'जय भीम'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 12:16 IST

भाजपामध्ये अनेक वाचाळवीर असून, ते बऱ्याचदा वादग्रस्त विधानं करत असतात. 

नवी दिल्लीः भाजपामध्ये अनेक वाचाळवीर असून, ते बऱ्याचदा वादग्रस्त विधानं करत असतात. हरिद्वारमधल्या खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी महात्मा गांधींऐवजीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता करा, अशी मागणी केली आहे. तसेच महात्मा गांधी नव्हे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खरे राष्ट्रपिता असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. चॅम्पियन यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना भेटून यासंदर्भात एक पत्रही दिलं आहे. तसेच त्यांनी हे पत्र राष्ट्रपती आणि पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे.ते म्हणाले, मी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानत नाही. आमदार असलेले कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन म्हणाले, सुभाषचंद्र बोस हे भारतमातेचे खरे सुपुत्र आहेत. महात्मा गांधींनी लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलं. महात्मा गांधींनी स्वतःच्या आवडीच्या आणि मर्जीतली व्यक्ती असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान बनवलं.

पण त्यासाठी दुसरीच व्यक्ती पात्र होती. तसेच चॅम्पियन यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल वादग्रस्त विधानही केलं आहे. काश्मीरला कलम 35 A आणि कलम 370 हे नेहरूंनीच दान दिलं आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरMahatma Gandhiमहात्मा गांधी