अमृतसर : आॅपरेशन ब्ल्यूस्टारच्या ३३ व्या वार्षिक दिनी येथील सुवर्ण मंदिर परिसरात खलिस्तानवादी समर्थकांकडून घोषणा दिल्या गेल्या, दल खालसा या कट्टरपंथी संघटनेच्या आवाहनानुसार पवित्र अमृतसर शहरात मंगळवारी बंद पाळण्यात आला. अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी गुरुबचन सिंग यांनी संदेश देण्यास सुरुवात केल्यानंतर सिमरणजित सिंग मान यांच्या नेतृत्वाखाली शिरोमणी अकाली दल (ए) च्या समर्थकांनी खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
सुवर्ण मंदिर परिसरात खलिस्तान समर्थकांच्या घोषणा
By admin | Updated: June 7, 2017 04:43 IST