निधन वार्ता..
By admin | Updated: July 31, 2015 23:54 IST
प्रभाकर बोकडे
निधन वार्ता..
प्रभाकर बोकडे भोलेबाबा नगर येथील प्रभाकर बाबूराव बोकडे(५०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मधुकर हिरडेशिवशक्ती नगर येथील मधुकर बालाजी हिरडे(८४) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.नामदेव राऊतन्यू सुभेदार लेआउट येथील नामदेव गवतुजी राऊत (९५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.स्वाती वाकोडीकरचंद्रकिरण नगर येथील स्वाती विलास वाकोडीकर (२८) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.माधव बोबडेनाईकनगर, मानेवाडा येथील माधव गोविंद बोबडे (८७) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मंगलदास बांतेरामसुमेरबाबा नगर येथील मंगलदास सदाशिव बांते (४४) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.संपतराव केनेविनोबा भावे नगर येथील संपतराव गोविंदराव केने (८५) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.रजनीबाई विश्वेकरशांतीनगर कॉलनी येथील रजनीबाई श्रीराम विश्वेकर (८०) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यशोदाबाई जुमळेबापूजी अणे नगर येथील यशोदाबाई मनोहर जुमळे (८४) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.विमलादेवी अग्रवालशंतिनगर कॉलनी येथील विमलादेवी मोहनलाल अग्रवाल (६८) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.राकेश लिडरपाचपावली येथील राकेश राकीलाल लिडर (४०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.मधुकर टेंभुर्णेयशोधरानगर येथील मधुकर रामचंद्र टेंभुर्णे (५६) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.वसुंधरा वाहाणेबेझनबाग येथील वसुंधरा उध्दव वाहाणे (७८) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.