निधन वार्ता
By admin | Updated: March 1, 2016 01:12 IST
निधन वार्ता
निधन वार्ता
निधन वार्ता विमलाबाई चव्हाण जुनी मंगळवारी येथील विमलाबाई रामलाल चव्हाण (५५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबूराव टाकळीकर बिनाकी ले-आऊट येथील बाबूराव गोविंदराव टाकळीकर (६९) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वसंत पात्रीकर महाल येथील वसंत शंकरराव पात्रीकर (८३) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीक्षा हुमणे नेताजीनगर येथील नितीक्षा अनिल हुमणे (४) हिचे निधन झाले. तिच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. धनीराम काळे जरीपटका येथील धनीराम आनंदराव काळे (७०) यांचे निधन झाले. नारा येथील घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रंजिता शेंडे समतानगर येथील रंजिता अशोक शेंडे (३०) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार झाले. रमेश मरसकोल्हे कस्तुरबानगर येथील रमेश झिन्नू मरसकोल्हे (५०) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देवेंद्र बोरकर कस्तुरबानगर येथील देवेंद्र प्रेमदास बोरकर (४१) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ताराबाई गुल्हाने आर्यनगर येथील ताराबाई सदाशिव गुल्हाने (५७) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भुवन शाहू विजयनगर येथील भुवन झग्गर शाहू (६४) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुकेश चेतवानी खामला सिंधी कॉलनी येथील मुकेश हरगुणदास चेतवानी (२८) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमलाबाई देशपांडे सौभाग्यनगर येथील कमलाबाई दिगांबर देशपांडे (८०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मीनाक्षी आष्टीकर शिवशक्तीनगर येथील मीनाक्षी मारोतराव आष्टीकर (६५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. धनंजय पेशकर शाहूनगर येथील धनंजय लक्ष्मीकांत पेशकर (४०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकाश मुळे आकाशनगर येथील प्रकाश तुकाराम मुळे (५८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शकुंतला देवगडे आशीर्वादनगर येथील शकुंतला शिवशंकर देवगडे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.