निधन वार्ता
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
सुधाकर काळे
निधन वार्ता
सुधाकर काळेफोटो - एच : डेली : २८ पीएचओ १३हिंगणघाट येथील न्यू यशवंतनगरातील रहिवासी सुधाकर कृष्णराव काळे (५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. राजलक्ष्मी मुन्शीफोटो - स्कॅनटिळकनगर येथील प्रा. डॉ. राजलक्ष्मी केशव मुन्शी (७२) यांचे निधन झाले. त्या आर.एस. मुंडले धरमपेठ महाविद्यालयातून मानसशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्यापश्चात दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. आकाबाई भोलेफोटो - स्कॅनस्वराजनगर, मानेवाडा येथील रहिवासी आकाबाई रामचंद्रराव भोले (८३) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी त्यांच्या निवासस्थानाहून निघून मानेवाडा घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात सात मुली, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. सुरजादेवी राठीफोटो - स्कॅनदारोडकर चौक, सेंट्रल एव्हेन्यू रोड येथील रहिवासी सुरजादेवी हरिकिसन राठी (८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भगवान पंचमतियाछापरूनगर येथील भगवान शिवजी पंचमतिया (७२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रभा हेडावूपाचपावली येथील प्रभा रमेश हेडावू (५५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिभाऊ रेवतकरपुणे येथील हरिभाऊ गणपत रेवतकर (८१) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामचंद्र गांधीरेशीमबाग येथील रामचंद्र विनायक गांधी (९१) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परसाबी वर्मावाठोडा लेआऊट येथील परसाबी शेकू वर्मा (५०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मालती चट्टे महाल, झेंडा चौक येथील मालती गंगाधर चट्टे (८६) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेश निकोडे नंदाजीनगर येथील गणेश महादेव निकोडे (५७) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधू समर्थजुनी शुक्रवारी येथील सिंधू मारोती समर्थ (६५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मधुकर उमरेडकर सतरंजीपुरा येथील मधुकर सीताराम उमरेडकर (८५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पूर्णाबाई छत्रे श्यामनगर येथील पूर्णाबाई तुळशीराम छत्रे (८०) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.