निधन वार्ता
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
लीलाबाई वाघमारे
निधन वार्ता
लीलाबाई वाघमारेफोटो स्कॅनकुंजीलाल पेठ येथील लीलाबाई पुंडलिक वाघमारे(७५) यांचे निधन झाले. त्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.मधुकर महाजनफोटो स्कॅनउपाध्ये रोड, महाल येथील मधुकर गणपतराव महाजन (८८) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.