निधन वार्ता
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
रिजुमल खुबचंदानी
निधन वार्ता
रिजुमल खुबचंदानीअहमदनगर : चौपाटी कारंजा येथील सावन चष्मावाला फर्मचे संचालक रिजुमल रोचामल खुबचंदानी (वय ६५) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले़ त्यांच्यामागे पत्नी, आई, दोन मुले, दोन मुली, चार भाऊ, बहिण, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ दिनेश व प्रकाश खुबचंदानी यांचे ते वडिल होत़़़़़़़़़़़़सत्यभामा जाधवपारनेर : पिंपळगाव रोठा येथील रहिवासी सत्यभामा विठ्ठल जाधव (वय ७८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले़ त्यांच्या मागे पती, ७ मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ नगरमधील महाराष्ट्रीय मेन्स पार्लरचे संचालक संतोष व कैलास जाधव यांच्या त्या मातोश्री होत़