निधन वार्ता
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
प्रतापराव आंबोरे यांचे निधनकोपरगाव: येथील व्यापारी प्रतापराव रामभाऊ आंबोरे (वय ६५) यांचे बुधवारी अल्प आजाराने निधन झाले़ त्यांच्या मागे दोन भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़सुमन ताकटे (फोटो आहे)राहुरी : खडांबे बुद्रुक येथील सुमनबाई रावसाहेब ताकटे (वय ७३) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले़ ताकटे यांच्यामागे दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे ...
निधन वार्ता
प्रतापराव आंबोरे यांचे निधनकोपरगाव: येथील व्यापारी प्रतापराव रामभाऊ आंबोरे (वय ६५) यांचे बुधवारी अल्प आजाराने निधन झाले़ त्यांच्या मागे दोन भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़सुमन ताकटे (फोटो आहे)राहुरी : खडांबे बुद्रुक येथील सुमनबाई रावसाहेब ताकटे (वय ७३) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले़ ताकटे यांच्यामागे दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे़सुभाष साळुंकेराहुरी : मालुंजे खुर्द येथील सुभाष सोमाभाऊ साळंुके (वय ५०) यांचे निधन झाले़ साळुंके यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे़