निधन वार्ता
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
राजू टिपरे
निधन वार्ता
राजू टिपरेफोटो - स्कॅननरेंद्रनगर सोसायटी येथील रहिवासी राजू हरिहर टिपरे (५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोरमा रामटेकेभोसलेवाडी, लष्करीबाग येथील रहिवासी मनोरमा मुरारी रामटेके (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११.३० वाजता वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. कमला पुरोहितफोटो - स्कॅननागोबा गल्ली नं. १, चितारओळ येथील रहिवासी कमला मधुसूदन पुरोहित (७८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशीला पिल्लेसुशीला नारायण पिल्ले यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात २ मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. ईश्वर चौधरीफोटो - स्कॅनरमना मारोती, गाडगेबाबा नगर येथील ईश्वर रामचंद्र चौधरी (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात २ मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. शारदा बनकरराजगृहनगर येथील शारदा भीमाशंकर बनकर (५९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रेमचंद कांबळेजागृतनगर येथील प्रेमचंद मारोती कांबळे (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राधा मडावीराहुलनगर, सोमलवाडा येथील राधा सोमाजी मडावी (६८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वसंत आपटेछत्रपतीनगर येथील वसंत पुरुषोत्तम आपटे (८३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्यारेलाल नेतामराजीव गांधीनगर, न्यू बिडीपेठ येथील प्यारेलाल कालूराम नेताम (५६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्जुन लाडसेओमसाईनगर, कळमना येथील अर्जुन गोमाजी लाडसे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मारोती सपाटेडिप्टी सिग्नल, साखरवाडी येथील मारोती सोमाजी सपाटे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लीला कुहाडकळमना, शनिमंदिर येथील रहिवासी लीला वसंता कुहाड (३२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीराव नंदनवारशिवाजीनगर येथील बाजीराव दादूजी नंदनवार (९२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.