शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

निधन वार्ता

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

निधन वार्ता

निधन वार्ता

लक्ष्मणराव इंगळे (फोटो २१पीएचओ-१४)

नवीन सुभेदार गजानन मंदिर येथील लक्ष्मण दौलतराव इंगळे यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

मंदाकिनी येरपुडे (फोटो)
तात्या टोपेनगर येथील मंदाकिनी येरपुडे यांचे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, चार मुले, दोन मुली, नातू, पणतू व बराच मोठा परिवार आहे.

जगन्नाथ चांडक
तार बाजार काटोल येथील माहेश्वरी समाजातील ज्येष्ठ सदस्य जगन्नाथ चांडक यांचे निधन झाले. त्यांच्यावर काटोल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली व बराच मोठा परिवार आहे.

रॉबिन नाईक (फोटो)
सिरसपेठ येथील रॉबिन दिनेशराव नाईक यांचे निधन झाले. ते २९ वर्षांचे होते. मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मोठा आप्त परिवार आहे.

रुपेश घाटोळे (एच/डेली/२१रुपेश)
जुनी मंगळवारी येथील रुपेश मदनराव घाटोळे यांचे निधन झाले. ते ३७ वर्षांचे होते. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ, एक बहीण व बराच मोठा परिवार आहे.
भय्याजी देवतळे (फोटो)
प्रशांतनगर अजनी येथील भय्याजी ऊर्फ पंजाबराव रामभाऊ देवतळे यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांचे मूळगाव गुमगाव ता. हिंगणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, नातवंडे व बराच मोठा परिवार आहे.

सुनिता हुद्दार
हिंदुस्थान कॉलनी अमरावती रोड येथील सुनिता अनुप हुद्दार यांचे निधन झाले. त्या ४३ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.

शांताराम बरडे (फोटो)
गोळीबार चौक येथील शांताराम दशरथ बरडे यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली व बराच मोठा परिवार आहे.