निधन वार्ता
By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST
भुराजी जाने
निधन वार्ता
भुराजी जाने नरखेड तालुक्यातील मदना येथील रहिवासी भुराजी बाबुजी जाने यांचे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता मदना येथील दहनघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात पत्नी, चार मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. पुरुषोत्तम हरडेफोटो - स्कॅननवीन सुभेदार लेआऊट येथील रहिवासी पुरुषोत्तम महादेव हरडे (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदादेवी लखवानी फोटो - स्कॅनजरीपटका येथील रहिवासी सदादेवी बुधलदास लखवानी (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला. मनोहर पाटीलफोटो - के : पाटीलसार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त उपअभियंता मनोहर नारायण पाटील (७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. चंद्रभान देशकरफोटो - के : देशकरउदयनगर येथील रहिवासी चंद्रभान सीताराम देशकर यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.