शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी ५० दिवसांत फाशीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 02:17 IST

दुर्दैवी बाळ होते नऊ महिन्यांची मुलगी; अत्याचारानंतर केली होती हत्या

वरंगल : तेलंगण राज्यात नऊ महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारणाऱ्या प्रवीण (२८) याला फक्त ५० दिवसांत वरंगल जिल्हा पहिल्या अतिरिक्त न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली.१९ जून, २०१९ रोजी प्रवीण वरंगलच्या शेजारी असलेल्या हणमकोंडा गावातील घरात गेला होता. याच घरात त्या दुर्देवी मुलीचे कुटुंब झोपेत होते. त्याने त्या मुलीला उचलले. तिच्यावर अत्याचार करून मारून टाकले. त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला गावकऱ्यांनी पकडले व त्याच्याकडे मुलगी असल्याचे पाहिल्यावर त्याला जबर मारहाण केली. बाळाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ती मृत असल्याचे जाहीर केले गेले.या मुलीवरील संतापजनक बलात्कार व हत्येच्या प्रकाराने संपूर्ण राज्यात उद्रेक निर्माण झाला. स्थानिक पोलिसांनी लवकरच या प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजचा आधार घेऊन आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, वरंगलच्या वकिलांनी आरोपी प्रवीणची बाजू मांडायला नकार दिला होता. (वृत्तसंस्था)तेव्हाच आम्हाला समाधान लाभेल‘प्रवीणला जी शिक्षा सुनावली गेली त्यानुसार त्याला फाशी दिली जाईल तेव्हाच आम्हाला समाधान लाभेल’, असे मुलीच्या पालकांनी म्हटले आहे.सीसीटीव्ही निर्णायकया घटनेत सीसीटीव्ही कॅमेºयाने निर्णायक भूमिका बजावल्याचे पोलिसांनी सांगितले. आमच्या तुकडीने सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज मिळवले आणि हा आरोपी तेथे होता आणि तो पळून जायच्या प्रयत्नात असताना त्याला स्थानिक रहिवाशांनी पकडले, असे वरंलगचे पोलीस आयुक्त डॉ. विश्वनाथ रविंदर यांनी सांगितले.