निधन वार्ता : साहेबराव माशेरे
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
मंचर : येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव महादू माशेरे (वय ५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. प्रगतिशील शेतकरी किसन माशेरे यांचे ते बंधू होत.