निधन - जोड जोड
By admin | Updated: February 11, 2015 23:47 IST
बयनाबाई राऊत
निधन - जोड जोड
बयनाबाई राऊतफोटो - स्कॅनहिंगणघाट येथील रहिवासी बयनाबाई राऊत (७५) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी १ वाजता भीमनगर, रामेश्वरी रिंगरोड येथून निघून मानेवाडा घाटावर जाईल. देवमन राऊतफोटो - स्कॅनदेवमन राऊत यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता बारसे घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. नारायण डोंगरवारफोटो - स्कॅनधरमपेठ येथील नारायण दुर्गाजी डोंगरवार (८१) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी १२ वाजता डॉ. आंबेडकरनगर, धरमपेठ बुद्धविहार, धरमपेठ येथून निघून अंबाझरी घाटावर जाईल.