निधन वार्ता....
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
फोटो...
निधन वार्ता....
फोटो...गंगाबाई मडावीतारसा : स्थानिक रहिवासी गंगाबाई मुकाजी मडावी (८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगा, सून व नातवंड असा आप्तपरिवार आहे. ....मुकुंद पडोळेउमरेड : नजीकच्या मांगरूड येथील रहिवासी मुकुंद मारोतराव पडोळे (९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मांगरूड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.....लक्ष्मीबाई हजारेतारसा : स्थानिक रहिवासी लक्ष्मीबाई मांगोजी हजारे (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगा, सुन, नातवंड असा आप्तपरिवार आहे.