निधन वार्ता....
By admin | Updated: December 27, 2014 18:54 IST
सुरीदेवी पिंजानी
निधन वार्ता....
सुरीदेवी पिंजानीकामठी : स्थानिक नेताजी चौक येथील रहिवासी सुरीदेवी गुरुदासमल पिंजानी (दयानी) (९३) यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे......रामराव बालपांडेसावरगाव : स्थानिक रहिवासी रामराव गोविंदा बालपांडे (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली असा आप्तपरिवार आहे.