शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

(फोटो-पासपोर्ट)

(फोटो-पासपोर्ट)
विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
अर्थिंगला झाला स्पर्श : टोळापार शिवारातील घटना
नरखेड : शेतात गुरांना बांधत असताना एल टी लाईनच्या अर्थिंगला स्पर्श झाला आणि जोरात विजेचा धक्का बसला. यात शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळापार शिवारात गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
शंकर वासुदेव बारस्कर (५०, रा. पिंपळगाव - वखाजी, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शंकर बारस्कर यांची टोळापार शिवारात शेती असून, ते गुरुवारी सकाळी शेतात गुरांना चारापाणी करण्यासाठी गेले होते. गुरांना बांधत अर्थिंगला स्पर्श झाला आणि जोरात विजेचा धक्का बसला. त्यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
टोळापार शिवारात ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. यातील काही तारा जिवंत असून, विजेच्या धक्क्याने जनावरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याकडे महावितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
***