भाजलेल्या महिलेचा मृत्यू
By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST
नागपूर : जरीपटक्यातील म्हसाळा टोळी येथील रमा राजेश पुराम (वय ३०) या महिलेचा भाजल्यामुळे मृत्यू झाला. ११ डिसेंबरला ती भाजली होती. तिला मेयोत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज सकाळी ६ च्या सुमारास डॉक्टरांनी रमाला मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
भाजलेल्या महिलेचा मृत्यू
नागपूर : जरीपटक्यातील म्हसाळा टोळी येथील रमा राजेश पुराम (वय ३०) या महिलेचा भाजल्यामुळे मृत्यू झाला. ११ डिसेंबरला ती भाजली होती. तिला मेयोत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज सकाळी ६ च्या सुमारास डॉक्टरांनी रमाला मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.----