निधन वार्ता : अशोक शिंदे
By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST
यवत : येथील अशोक बबन शिंदे (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, भावजय, दोन पुतणे असा परिवार आहे.
निधन वार्ता : अशोक शिंदे
यवत : येथील अशोक बबन शिंदे (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, भावजय, दोन पुतणे असा परिवार आहे.फोटो : अशोक शिंदे