निधनवार्ता जोड
By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST
शांताबाई महेंद्रकर
निधनवार्ता जोड
शांताबाई महेंद्रकरसुजातानगर येथील रहिवासी शांताबाई रामचंद्र महेंद्रकर (८५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.मदन वसुलेतांडापेठ येथील रहिवासी मदन रामराव वसुले (५१) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.वीणा कोल्हटकरअजनी येथील रहिवासी वीणा सुधाकर कोल्हटकर (७३) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सतीश मेश्रामकाचीपुरा येथील रहिवासी सतीश तुकडोजी मेश्राम (४२) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.शिवाजी देवीकररामनगर येथील रहिवासी शिवाजी बालाजी देवीकर (६०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.दिलीप डोंगरेमुंजेबाबा आश्रम येथील रहिवासी दिलीप तुळशीराम डोंगरे (५०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.