निधन वार्ता -३
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
ज्ञानीराम धोटे
निधन वार्ता -३
ज्ञानीराम धोटे झिंगाबाई टाकळी येथील ज्ञानीराम धोटे यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रेशमाबाई उईके सदर येथील रेशमाबाई उईके यांचे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुष्पाबाई जांभुळकर आझादनगर येथील पुष्पाबाई जांभुळकर यांचे निधन झाले. त्या ६३ वर्षांच्या होत्या. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र गवई अनंतनगर येथील महेंद्र गवई यांचे निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्मला सोलंकी दसरा रोड महाल येथील निर्मला सोलंकी यांचे निधन झाले. त्या ४२ वर्षांच्या होत्या. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देवकी निनावे शताब्दी चौक येथील देवकी निनावे यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नामदेव ढबाले हनुमाननगर येथील नामदेव ढबाले यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पद्मा उगडे पंचवटी दिघोरी येथील पद्मा उगडे यांचे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रामनाथ सरोज श्रीनगर येथील रामनाथ सरोज यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कमलकिशोर भंटळ महेश कॉलनी येथील कमलकिशोर भंटळ यांचे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिश्चंद्र लाडे ठवरे कॉलनी येथील हरिश्चंद्र लाडे यांचे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. वैशाली निर्वाण घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.