शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

५२ लाख बनावट मोबाईल कनेक्शन बंद, सिमकार्ड डिलर्सची पोलीस पडताळणी आता अनिवार्य - अश्विनी वैष्णव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 16:37 IST

मे २०२३ पासून सिम कार्ड विक्रेत्यांवर ३०० एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.

नवी दिल्ली : सरकारने फसवणूक रोखण्यासाठी सिम कार्ड डीलर्सची पोलिस पडताळणी अनिवार्य केली आहे आणि 'बल्क कनेक्शन' देण्याची तरतूद आता बंद करण्यात आली आहे, असे केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले. तसेच, सरकारने ५२ लाख मोबाईल कनेक्शन बंद केले आहेत. ६७,००० डीलर्सची नावे काळ्या यादीत टाकण्यात आली आहेत. मे २०२३ पासून सिम कार्ड विक्रेत्यांवर ३०० एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.

व्हॉट्सअॅपने फसवणुकीच्या कृत्यांमध्ये गुंतलेली जवळपास ६६,००० खाती ब्लॉक केली आहेत.आता आम्ही फसवणूक रोखण्यासाठी सिम कार्ड डीलरचे पोलिस पडताळणी अनिवार्य केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डिलरला १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच, १० लाख सिम डीलर आहेत आणि त्यांना पोलिस पडताळणीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

याचबरोबर, दूरसंचार विभागाने मोठ्या प्रमाणात 'कनेक्शन' देण्याची सेवाही बंद केली आहे. त्याऐवजी, व्यवसाय कनेक्शनची नवीन संकल्पना सादर केली जाईल. याशिवाय, व्यवसायांचे केवायसी (KYC) आणि सिम घेणार्‍या व्यक्तीचे KYC देखील केले जाईल.तसेच, केवायसी संस्थेची किंवा गुंतवणूकदाराची ओळख आणि पत्ता प्रमाणित करण्यात मदत मिळते, असेही अश्विनी वैष्णव म्हणाले. 

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवtechnologyतंत्रज्ञान