शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत पुन्हा 'मास्क' अनिवार्य; न घातल्यास 500 रुपये दंड! DDMA च्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 13:57 IST

DDMA Meeting: आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची (DDMA) आज एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दिल्लीत पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची (Coronavirus) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची (DDMA) आज एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दिल्लीत पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिल्लीचे नायब राज्यपाल (LG) अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन आणि इतर अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले आहेत, ते पुढील प्रमाणे जाणून घ्या...

डीडीएमएच्या बैठकीतील निर्णय...आज झालेल्या डीडीएमएच्या बैठकीत कोरोनाची परिस्थिती पाहता मास्क पुन्हा अनिवार्य करण्यात आला आहे.आता पुन्हा एकदा मास्क न लावणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी केली जाणार आहे.लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे.डीडीएमएच्या बैठकीत शाळा बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याचबरोबर, सरकार सामाजिक कार्यक्रमांवर बारीक लक्ष ठेवणार आहे.

गेल्या 24 तासांत 600 हून अधिक रुग्णदिल्लीत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये गेल्या 24 तासांत 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मंगळवारी राजधानीत कोरोनाची 632 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. याआधी सोमवारी दिल्लीत कोरोनाचे 501 नवीन रुग्ण आढळले होते. मात्र, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सकारात्मकतेचे प्रमाण घटले. सोमवारी सकारात्मकता दर 7 टक्के होता, तर मंगळवारी तो 4.42 टक्के होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्ली