शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: कोव्हॅक्सीन आणि कोविशील्डला बाजारात विक्रीची परवानगी, DCGI ची सशर्त मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 15:53 IST

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) भारतातील दोन महत्त्वाच्या Covishield आणि Covaxin या कोरोना विरोधी लसींच्या बाजारातील विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली-

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) भारतातील दोन महत्त्वाच्या Covishield आणि Covaxin या कोरोना विरोधी लसींच्या बाजारातील विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. असं असलं तरी लस थेट मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार नाही. हॉस्पीटल्स आणि क्लिनिकमध्ये लस खरेदी करता येऊ शकणार आहे. तसेचं तिथेच ती दिली देखील जाईल. खरेदी करण्यात येणाऱ्या लसींचा संपूर्ण डेटा संबंधित खरेदीदारांना डीसीजीआयकडे दर सहा महिन्यांनी सुपूर्द करावा लागणार आहे. संपूर्ण डेटा कोविन अॅपवर देखील अपडेट होणार आहे. दरम्यान, लसींची विक्री किंमत नेमकी किती असेल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

दोन्ही लसी केवळ देशात आपत्कालीन वापरासाठी अधिकृत आहेत. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या COVID-19 वरील विषय तज्ज्ञ समितीने, 19 जानेवारी रोजी, Covishield आणि Covaxin ची काही अटींसह प्रौढांसाठी नियमितपणे विक्री करण्यास मान्यता देण्याची शिफारस केली होती. आपत्कालीन वापरात सेफ्टी डेटा DCGI ला १५ दिवसांच्या आत द्यावा लागतो. सशर्त मंजुरी दिल्याने ६ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीत डेटा DCGI कडे सादर करावा लागेल. तसेच ही माहिती को-विनवर देखील द्यावी लागेल. याआधी अमेरिकेतील फायझर आणि यूकेमधील अॅस्ट्राझेनेका या लसींना बाजार विक्रीसाठी सशर्त मंजुरी देण्यात आली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या