शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

दाऊदला भारताच्या हवाली करा

By admin | Updated: December 28, 2014 01:12 IST

दाऊद इब्राहिम अद्यापही कराचीतच असल्याचा दावा पश्चिमी गुप्तचर संस्थेने केल्यानंतर त्याला आमच्या हवाली करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे पुन्हा एकदा केली.

पाककडे पुन्हा मागणीनवी दिल्ली/लखनौ : अंडरवर्ल्ड डॉन आणि सन १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार दाऊद इब्राहिम अद्यापही कराचीतच असल्याचा दावा पश्चिमी गुप्तचर संस्थेने केल्यानंतर त्याला आमच्या हवाली करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे पुन्हा एकदा केली. दोन महिन्यांपूर्वी दाऊद आणि दुबईतील त्याचा एक सहकारी जमीन व्यवहारासंदर्भात बोलत असल्याचे संभाषण गुप्तचरांच्या हाती लागले आहे. त्यावरून तो कराचीस्थित क्लिफ्टन भागात असल्याचे संस्थेने म्हटले आहे़ संभाषणाची ही टेप भारताची गुप्तचर संस्थेकडे देण्यात आली. या वृत्तानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग म्हणाले की, दाऊद मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे़ दाऊदला आमच्याकडे सोपवा, ही मागणी भारताने फार पूर्वीच पाकिस्तानकडे केली आहे. (वृत्तसंस्था)