शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष फुटबॉल खेळाचे सामने मुस्लिम महिलांनी पाहणं हराम, देवबंदचा नवा फतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 17:44 IST

उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर इथल्या दारुल उलूम देवबंदनं एक नवा फतवा जारी केला आहे. मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहणं हे इस्लामच्या विरोधात आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर इथल्या दारुल उलूम देवबंदनं एक नवा फतवा जारी केला आहे. मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहणं हे इस्लामच्या विरोधात आहे. मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहू नये. देवबंदचे मुफ्ती अतहर कासमी म्हणाले, उघड्या गुडघ्यांनी फुटबॉल खेळणा-या पुरुषांना पाहणं हे इस्लामच्या नियमांच्या विरोधात आहे. मुस्लिम महिलांसाठी हे हराम आहे. दारुल उलूम देवबंदच्या मुफ्तींनी महिलांना टीव्हीवर फुटबॉलचे सामने पाहण्यास परवानगी देणा-या नव-यांनाही फटकारलं आहे.देवबंदचे मुफ्ती म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही काय ?, तुम्ही अल्लाहाला घाबरत नाही काय ?, पत्नीला अशा प्रकारचे फुटबॉलचे सामने का पाहायला देता, असा सवालही देवबंदच्या मुफ्तींनी उपस्थित केला आहे. सौदी अरेबियात गेल्या महिन्यात महिलांना स्टेडियममध्ये फुटबॉल सामने पाहण्यास परवानगी दिली आहे. सौदी अरेबियात सुन्नी मुसलमान मोठ्या प्रमाणात आहेत. मुफ्तींनी फतव्याचं समर्थन करत महिलांना फुटबॉलचे सामने पाहण्याची काय गरज आहे.फुटबॉलमधील खेळाडूंच्या उघड्या मांड्या पाहून त्यांना कोणता लाभ होणार आहे. फुटबॉल सामने पाहताना महिलांचं लक्ष त्यांच्या उघड्या मांड्यांवरच असतं. उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर जिल्ह्यातील दारुल उलूम देवबंद हे 150 वर्षं जुनं इस्लामिक संस्थान आहे. या युनिव्हर्सिटीत मुस्लिम धर्माशी निगडीत सुन्नी हनफी धर्मशास्त्राशी संबंधित शिक्षणही दिलं जातं. परंतु लखनऊच्या एका मुस्लिम महिला अधिकार कार्यकर्त्या साहिरा नसीह या फतव्याची कडक शब्दांत निंदा केली आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलMuslimमुस्लीम