शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मधुबनीनंतर आता चित्रांनी रंगणार दरभंगा स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:42 IST

बिहारमधील मधुबनी रेल्वे स्टेशन आता पूर्णपणे मधुबनी पेंटिंग्जनी रंगले आहे. एके काळी सर्व स्टेशनांप्रमाणे रूक्ष दिसणाºया मधुबनीला रंगवले आणि मधुबनीच्या चित्रकारांनी.

- एस. पी. सिन्हा पाटणा : बिहारमधील मधुबनी रेल्वे स्टेशन आता पूर्णपणे मधुबनी पेंटिंग्जनी रंगले आहे. एके काळी सर्व स्टेशनांप्रमाणे रूक्ष दिसणाºया मधुबनीला रंगवले आणि मधुबनीच्या चित्रकारांनी. तेही एक पैसा न घेता. आता दरभंगा रेल्वे स्टेशनही असेच रंगणार आहे.बिहारमधील रेल्वे स्टेशन आणि तेथील प्रवास म्हणताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. अस्वच्छ स्टेशन्स आणि सरसकट फसवणूक यासाठी बिहारची अनेक रेल्वे स्टेशन ओळखली जातात. रेल्वेतून प्रवास करताना हमखास चोºया येतात. आरक्षित डब्यात कोणीही घुसते आणि तुमच्या जागेवर येऊन बसते. तुम्ही सवाल केला, तर तुम्हालाच दमदाटी होते, पण हे चित्र बदलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून रेल्वे स्टेशनना चांगले रूपडे दिले जाणार आहे.मधुबनी स्टेशनचा कायापालट केला तब्बल ६0 चित्रकारांनी. मधुबनी वा मिथिला पेंटिंग्ज या नव्या प्रकाराला यातून प्रोत्साहन मिळाले आहे. रेल्वेने त्याला रंग आणि ब्रशन इतकेच साहित्य दिले. बाकी सारे या चित्रकारांनी स्वत:हून केले. म्हणजे हे कलाकारांचे श्रमदानच म्हणायला हवे. यात अनेक महिला कलाकारही सहभागी होत्या. तब्बल साडेसात हजार चौरस फूट जागेवर या कलाकारांनी मिथिला नावाने ओळखल्या जाणाºया चित्रप्रकारातील पेटिंग्ज रंगवली.>हा विश्वविक्रमच ठरेल!खरे तर मधुबनी पेटिंग्जचे मुख्य केंद्र मधुबनी आहे. तरीही तिथे अशा पेटिंग्जचे एकही केंद्र नाही. रेल्वे स्टेशनच्या रूपाने आपोआप केंद्र इथे तयार झाले आहे. स्थानिक लोकही आता रेल्वे स्टेशन पाहून खूश झाले आहेत. तिथे कचरा टाकत नाहीत, पान खाऊ न थुंकत नाहीत आणि स्टेशन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्नही करतात. ही चित्रे म्हणजे एक विश्वविक्रम आहे, असे रेल्वे अधिकाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :paintingचित्रकला