शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

झेलमने ओलांडली धोक्याची पातळी

By admin | Updated: April 7, 2017 04:43 IST

झेलम आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यात वाढ झाल्याच्या कारणाने राज्य सरकारने मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये राहणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा गुरुवारी दिला

श्रीनगर : झेलम आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यात वाढ झाल्याच्या कारणाने राज्य सरकारने मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये राहणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा गुरुवारी दिला आहे. झेलम नदीने अनंतनाग जिल्ह्यातील संगम येथे १८ फुटांची धोक्याची पातळी ओलांडली आहे. तीन वर्षांपूर्वी झेलमच्या पुराने काश्मीरचे काही कोटी रुपयांचे नुकसान झाले होते आणि मोठी मनुष्यहानीही झाली होती. या इशाऱ्यानंतर काही गावकऱ्यांनी स्वत:हूनच अन्यत्र स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. त्यातच ठिकठिकाणी बर्फवृष्टी होत असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.गेल्या तीन दिवसांत खोऱ्यातील उंचावरील भागात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी झाली आहे, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. काश्मीर खोऱ्यात पुन्हा बर्फवृष्टी झाल्यामुळे दरडी कोसळल्यामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग गुरुवारी बंद करण्यात आला. रविवारपर्यंत शाळाही बंद ठेवल्यात आल्या आहेत.