शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी ते गौरी हत्यांची पद्धत एकसारखीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:46 IST

नरेंद्र दाभोलकर (२०१३), गोविंद पानसरे (२०१५) आणि एम.एम. कलबुर्गी (२०१५) यांची आणि पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्याही एकाच प्रकारे गोळ्या झाडून झाली आहे.

बंगळुरू : नरेंद्र दाभोलकर (२०१३), गोविंद पानसरे (२०१५) आणि एम.एम. कलबुर्गी (२०१५) यांची आणि पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्याही एकाच प्रकारे गोळ्या झाडून झाली आहे. हत्या करण्याची पद्धत एकच असली तरी तपासाच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असल्याने निष्कर्षापर्यंत जाता येईल का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.गौरी लंकेश यांची हत्या झाली, तेथून पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून, मास्क लावलेल्या चेहºयांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कलबुर्गी हत्येचा तपास करणाºया पोलीस अधिकाºयाने सांगितले की, या चारही हत्या प्रकरणांत ७.६५ मि.मी.चे काडतूस वापरण्यात आले होते.या चार हत्याकांडांत वेगवेगळ्या संस्था तपास करीत आहेत. एका प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत आहे. त्यामुळे या चार तपास प्रकरणांत समन्वय राहू शकतो का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.कलबुर्गी प्रकरणाचा तपास करणाºया कर्नाटकातील सीआयडीने अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक केलेली नाही, तर दाभोलकर प्रकरणाचा तपास करणाºया सीबीआयने आणि गोविंद पानसरे प्रकरणाचा तपास करणाºया महाराष्ट्र एसआयटीने या प्रकरणात अटक करून आरोपपत्रही दाखल केले आहे. दोन्ही प्रकरणांतील आरोपी सनातन संस्थेशी संबंधित आहेत. (वृत्तसंस्था)आयएनएसकडून निषेधनवी दिल्ली : गौरी लंकेश यांच्यावरील हल्ल्याचा इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) संपूर्ण वृत्तपत्र माध्यमांच्या वतीने निषेध करीत असल्याचे अध्यक्ष सोमेश शर्मा यांनी म्हटले आहे. गौरी लंकेश अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कट्टर पुरस्कर्त्या होत्या. पत्रकारांवर सतत होणारे हल्ले वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहे, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. लंकेश यांच्या जाण्यामुळे भारतीय वृत्तपत्र परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. लंकेश यांच्या हत्येच्या तपासाला गती देऊन हल्लेखोरांना त्वरित शिक्षा ठोठावली जावी, अशी मागणीही आयएनएसने केली आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखून