शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफ जवानानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 17:49 IST

छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित सुकमा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानानं आपल्या सर्विस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

रायपूर - छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित सुकमा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानानं आपल्या सर्विस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. जवानाच्या आत्महत्येमागील कारण अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही. कुलदीप सिंह असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या दुसऱ्या बटालियन मुख्यालयात कुलदीप सिंह यांनी स्वतःवर सर्विस रायफलमधून गोळी झाडली. 

बुधवारी (24 ऑक्टोबर) सकाळी बटालियन मुख्यालयात गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यावेळी सर्वांनी कुलदीप सिंह यांच्या बॅरेककडे धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर सिंह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सिंह यांना मृत घोषित केले.

कुलदीप सिंह हे हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील सतनाली गावातील रहिवासी होते. त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, सिंह यांनी आत्महत्या का केली?, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्याChhattisgarhछत्तीसगड