शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफच्या श्वानाने वाचवले दलदलीत रुतलेल्या व्यक्तीचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 15:30 IST

देशातील इतर भागांप्रमाणेच सध्या जम्मू काश्मीरलाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.

श्रीनगर - देशातील इतर भागांप्रमाणेच सध्या जम्मू काश्मीरलाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. दरम्यान, या भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या दलदलीत अडकलेल्या एका व्यक्तीला सीआरपीएफच्या श्वानाने शोधून काढत त्याचे प्राण वाचवले. 

मंगळवारी रात्री जम्मू - श्रीनगर मार्गावर भूस्खलन झाले. त्यानंतर सीआरपीएफ आणि स्थानिक यंत्रणांनी बचाव कार्यास सुरुवात केली. यावेळी सीआरपीएफच्या पथकासोबत असलेल्या श्वानाला भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या दलदलीत एका व्यक्ती अडकलेली दिसली. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी या व्यक्तीचे प्राण वाचवले. 

 आणीबाणीच्या प्रसंगी प्रसंगावधान दाखवणाऱ्या सीआरपीएफच्या या श्वानाचे नाव एजाक्सी असून, त्याने वास घेऊन एक व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकलेली असल्याचे हुडकून काढले. सदर व्यक्ती भूस्खलनानंतर रात्रभर ढिगाऱ्याखाली अडकून होती. दरम्यान, मंगळवारी रात्रीपासूनच काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे. खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रासुद्धा रद्द करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सध्या स्थानिक प्रशासनाकडून अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरlandslidesभूस्खलनdogकुत्राIndian Armyभारतीय जवान