शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त संवादांवरून ‘आदिपुरुष’वर टीकेची झोड, संवाद जाणीवपूर्वक; लेखक मुन्तशीर यांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 05:52 IST

हिंदू सेना या संघटनेने दिल्ली हायकोर्टात चित्रपटाविरोधात  शुक्रवारीच याचिका दाखल केली आहे. 

नवी दिल्ली : ‘तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की और जलेगी भी तेरे बाप की...’, असा संवाद हनुमानाच्या तोंडी वापरल्याने ‘आदिपुरुष’ चित्रपटावर टीकेची झोड उठली आहे. हनुमान आणि अन्य पात्रांसाठी वादग्रस्त  संवाद वापरल्यावरून संवादलेखक मनोज मुन्तशीर यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली; परंतु हे  संवाद अजिबात चुकीचे नसून जाणीवपूर्वक वापरल्याचे सांगत मुन्तशीर यांनी टीकेला उत्तर दिले. 

हिंदू सेना या संघटनेने दिल्ली हायकोर्टात चित्रपटाविरोधात  शुक्रवारीच याचिका दाखल केली आहे.  ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. सुमारे ५०० कोटींचे बजेट असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. यात हनुमानाच्या तोंडी वादग्रस्त संवाद आहेत. यात रावणाचा मुलगा इंद्रजित हनुमानाला म्हणतो, ‘तेरी बुआ का बगीचा है क्या जो हवा खाने चला आया’, असा संवाद वापरला आहे. तर हे संवाद चुकीचे नसून ते जाणीवपूर्वक वापरले आहेत. प्रसंग आताच्या पिढीला सहज समजावेत, म्हणून ही भाषा वापरण्यात आली, असे सांगत मुन्तशीर यांनी उत्तर दिले. 

...पण कमाई सुसाटकमाईच्या बाबतीत मात्र चित्रपट सुसाट आहे. पहिल्याच दिवशी जगभरात १४० कोटींचा गल्ला जमवला. त्यात हिंदीत ३७.२५ कोटी, दाक्षिणात्य भाषेत ५० कोटी, तर उर्वरित कमाई परदेशात झाली. 

भाजपने माफी मागावीवादग्रस्त भाषा वापरल्याबद्दल ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली. 

कथानकात बदल चुकीचाया चित्रपटातील भाषा चुकीची असून मूळ कथानकापासून दूर जाण्याची आवश्यकता नव्हती, अशी प्रतिक्रिया रामानंद सागर यांच्या रामायणात रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी दिली.

टॅग्स :Adipurushआदिपुरूष