शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेविषयक सिंगल कॉलम बातम्या

By admin | Updated: July 26, 2015 23:38 IST

चाकू हल्ल्यात तरुण जखमी

चाकू हल्ल्यात तरुण जखमी
कोराडी : दोन सख्ख्या भावांमध्ये क्षुल्लक करणावरून उद्भवलेल्या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यातच एकाने दुसऱ्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजनगर झोपडपट्टीत शनिवारी मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास घडली.
गणेश शिवराम कोठे (२९, रा. ताजनगर, झोपडपट्टी, कोराडी, ता. कामठी) असे जखमीचे नाव असून, दिनेश शिवराम कोठे (२२, रा. ताजनगर झोपडपट्टी, कोराडी, ता. कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गणेश आणि दिनेश या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. सदर भांडण विकोपास केल्याने दिनेशने गणेशला मारहाण करायला सुरुवात केली. त्यातच त्याने गणेशच्या गळा व पोटावर चाकूने वार केले. गणेशवर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राणी गणेश कोठे यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी भादंवि ३२६, सहकलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी दिनेशला अटक केली. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कवाडे करीत आहेत. (वार्ताहर)
***
अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला
कोराडी : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरादेवी शिवारातील कालव्यात अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सदर तरुणाचे वय ३० ते ३५ वर्षाच्या दरम्यान आहे. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी विनोद रामदास चिवंडे रा. खापरखेडा याच्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सदर घटनेचा तपास उपनिरीक्षक धानोरकर करीत आहे. (वार्ताहर)
***