शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

मारहाणप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: January 21, 2017 02:19 IST

जऊळका रेल्वे येथील घटना.

जऊळका रेल्वे, दि. २0- गाडी का दुरुस्त केली नाही, या कारणावरुन वाद घालुन ३५ वर्षीय युवकाला जबर मारहाण केल्याची घटना नागरदास पुलाजवळ घडली. याप्रकरणी सुकांडा येथील दोघांवर जऊळका रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.सुकांडा ता.मालेगाव येथील रमेश आंधळे (वय ३५) याने जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की, मोटार सायकलने येत असतांना नागरदास पुलावर सुकांडा येथील गणेश घुगे, दादाराव घुगे यांनी गाडी थांबवून, तु आमची गाडी दुरुस्त का करुन दिली नाही, यावरुन वाद घालुन थापडा बुक्यांनी मारहाण केली तसेच गाडी व मला लोटून दिले, असे आंधळे यांनी तक्रारीत नमूद केले. त्यामुळे गाडीसह खाली पडल्यामुळे डोके, नाकाला मार लागला असून, खांद्याला फॅक्चर झाले, असा वैद्यकीय अहवाल आहे.वैद्यकीय अहवाल व जबानी तक्रारीवरून गणेश घुगे, दादाराव घुगे रा.सुकांडा या दोघाविरुध्द कलम ३२५, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास बिट जमादार विलास ताजणे करीत आहेत.