शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील पाच अल्पवयीन मुलांवर देशद्रोहाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 04:17 IST

रोहतास जिल्ह्यातील नसरीगंज गावात रमझान ईदच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ‘जिहाद’चे समर्थन करणारे गाणे लावून त्यावर नाच केल्याबद्दल पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांसह एकूण आठ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला आहे.

पाटणा : रोहतास जिल्ह्यातील नसरीगंज गावात रमझान ईदच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ‘जिहाद’चे समर्थन करणारे गाणे लावून त्यावर नाच केल्याबद्दल पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांसह एकूण आठ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक सत्यवीर सिंग यांनी सांगितले की, चंदन थातेरा नावाच्या इसमाने या नाचगाण्याचा व्हिडीओ काढला आणि तो मनोज बजरंगी या स्थानिक नेत्यास दिला. त्यांनी त्याची व्हिडीओ क्लिप दिल्यानंतर गुन्हा नोंदविला. व्हिडीओत ज्या आठ जणांचीओळख पटली, त्यांच्यावर देशद्रोहासह अन्य गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली गेली. अटक केलेली पाच मुले १४ ते १७ वयोगटातील असून त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. पोलिसांनी या घटनेबद्दल जरूर खंबीर पावले उचलावीत; पण जिहादी गाण्यावर अजाणतेपणी नाचलेल्या मुलांना सोडून द्यावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.