शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

सुनपेड प्रकरणी गुन्हा

By admin | Updated: October 29, 2015 22:16 IST

हरियाणाच्या सुनपेड गावात एका दलित कुटुंबातील दोन निष्पाप बालकांना कथितरीत्या जाळून ठार मारल्याप्रकरणी सीबीआयने गुरुवारी ११ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.

फरिदाबाद/ नवी दिल्ली : हरियाणाच्या सुनपेड गावात एका दलित कुटुंबातील दोन निष्पाप बालकांना कथितरीत्या जाळून ठार मारल्याप्रकरणी सीबीआयने गुरुवारी ११ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.गेल्या २० आॅक्टोबरला दिल्लीपासून जवळच असलेल्या सुनपेड गावात हल्लेखोरांनी एका घराला आग लावल्याने या घरात माता-पित्यांसह शांत झोपलेला अडीच वर्षांचा वैभव आणि त्याची ११ महिन्यांची बहीण दिव्या हे दोघेही जिवंत जळाले होते. त्यांची आई रेखा व वडील जितेंद्रसिंग हे गंभीर जखमी झाले होते. हे जळीतकांड घडले त्यावेळी गावात धार्मिक कार्यक्रम सुरू होता. सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सीबीआयने गुरुवारी तपास सुरूकरीत घटनास्थळी पाहणी करून न्यायवैद्यक पुरावे गोळा केले. (वृत्तसंस्था)