क्राईम
By admin | Updated: July 3, 2015 23:00 IST
मॉविनकडून चोरलेली दुचाकी जप्त
क्राईम
मॉविनकडून चोरलेली दुचाकी जप्तमडगाव : दुचाकी चोरी प्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या मॉविन फर्नांडिस याच्याकडून पोलिसांनी पल्सर मोटरसायकल जप्त केली आहे. शिरवडे येथून ही दुचाकी चोरीला गेली होती. नासरुल्ला हावेरी यांच्या मालकीची ही दुचाकी असल्याचे तपासात आढळून आले आहे. संशयिताचा अन्य दुचाकी चोरी प्रकरणातही सहभाग असावा, असा पोलिसांचा कयास आहे. पुढील तपास चालू आहे. (प्रतिनिधी)