घरकुल ५४४ लाभार्थी १० हजारावर - जोड
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
::::चौकट:::::
घरकुल ५४४ लाभार्थी १० हजारावर - जोड
::::चौकट:::::घरकुलासाठी शहरातील ३३ साईट निवडल्या आहेशहराच्या विकास योजनेच्या नकाशात ज्या आरक्षित जमिनीवर अतिक्रमण करून झोपडपट्ट्या बसल्या आहेत, अशा ३३ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून नारी-वांजरा येथील स्किमच्या घरकुलाचे वाटप करण्यात येईल. मात्र यातही ज्यांना ताबडतोब जागा रिकाम्या करायच्या आहे किंवा जे लोक जायला तयार आहे, अशांचा विचार प्राधान्याने करण्यात येईल. साधारणत: रेल्वे क्रॉसिंग शेजारी वसलेल्या झोपडपट्ट्यांना यात प्राधान्य देऊ. जगदीश ग्वालबंशी, सभापती, झोपडपट्टी पुनर्वसन समिती