शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

हवा शुद्धीकरणासाठी गाईचे शेण उपयुक्त, प्रदूषण थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 5:14 AM

वाढते प्रदूषण ही प्रत्येक शहराची समस्या बनत चालली असताना आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक जीवनातील वापरही सततचा आहेच.

सीमा महांगडे कोलकाता : वाढते प्रदूषण ही प्रत्येक शहराची समस्या बनत चालली असताना आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक जीवनातील वापरही सततचा आहेच. मात्र इलेक्ट्रोमॅग्नेटीक फिल्डमुळे आजूबाजूच्या वातावरणात सततच्या वाढणाऱ्या पॉझिटिव्ह आयन्समुळे आपल्याला थकवा येणे, डोकेदुखी, सुस्त वाटणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे संशोधन पुढे आले आहे. मात्र हवेतील हे प्रदूषण कमी कारण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करत गाईच्या शेणाच्या वापर केला तर ? ऐकून सुरुवातीला विचित्र वाटत असले तरी हे संशोधन लवकरच बाजारात येणार असून प्रायोगिक तत्त्वावरील त्याचा वापर सध्या भारतातील बंगळुरूसारख्या शहरात होत आहे. सीएसआयआर, बंगळुरूच्या आनंद कुमार, आर राजेंद्रन आणि आर के साकेत यांच्या टीमने हवेतील प्रदूषण आणि विशेषत: पॉझिटिव्ह आयन्स जे डोकेदुखी, थकवा यासाठी कारणीभूत ठरणाºया धन आयन आकर्षित करण्यासाठी बायोइलेक्ट्रिक प्युरीफायरचे संशोधन केले आहे,.नुकतेच जपानच्या काही डॉक्टरांनी हवेतील या धनप्रभारांचा आपल्या आरोग्यावर कसा घातक परिणाम होत असतो यावर संशोधन समोर आणले आहे. आपल्या दैनंदिन वापरातील कॉम्प्युटर, मोबाईल आणि इतर हाय फ्रिक्वेन्सी डिव्हायसेसमुळे त्या हवेतील पॉसिटीव्ह आयन्सचा संचार आणि प्रमाण वाढते. हे आयन्स आपल्या रक्तातील पेशींवर परिणाम करतात आणि रक्ताची अ‍ॅसिडिटी लेव्हल वाढते. यामुळे लॅक्टिक अ‍ॅसिडिटी प्रमाण वाढण्याची शक्यता असून ते थेट कॅन्सरकडेही जाऊ शकते. याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असून यामुळे थकवा, सुस्ती, कंटाळा येणे, ताकद नसणे सारख्या गोष्टी आपल्याला वाटू लागतात. या सगळ्यावर एकूणच हवेतील या इलेक्रोमॅग्नेटीक फिल्डमुळे वाढणाºया पॉझिटिव्ह आयन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी बायोइलेक्ट्रिक प्युरिफायरचे संशोधन करण्यात आले आहे. या डिव्हाइसमध्ये गाईच्या शेणाचा वापर यात केलेला असल्यामुळे हवेतील बॅक्टरीया आणि व्हायरसेस आपल्याकडे आकर्षित करते आणि किमान हवा शुद्धीकरणास मदत करते.>प्रदूषणाचा विळखा कमी होणारया डिव्हाईसचा वापर कोठेही सहज केला जाऊ शकतो आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या एअर प्युरिफायरच्या केमिकल्सना हा उत्तम पर्याय ठरू शकणार आहे. केवळ गाईचे शेण आणि ?क्टिव्हेटेड कार्बन सारख्या सोप्या पद्धतींचा अवलंन असलेलय डिव्हाईसची किमंतही कोफायतशीर आहे. भारतीय सांस्कृतीतील पारंपरिक गोष्टी व पद्धतीचं आज आपल्याला वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढू शकणार आहेत. विज्ञान तंत्रज्ञानामुळे मानवी आरोग्यावर होणारे वाईट परिणाम नैसर्गिक घटकांच्या माध्यमातून दूर केले जाऊ शकतात असा विश्वास आनंद कुमार यांनी व्यक्त केला.