शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कुरिअर कर्मचाऱ्यांनी १ लाख रुपयांत विकली प्रश्नपत्रिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2023 11:50 IST

इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी आयईएलटीएसची परीक्षा घेण्यात येते. ही प्रश्नपत्रिका असलेली बॅग कुरिअर कंपनीने ८  फेब्रुवारी रोजी गुरुग्रामहून पाठविली.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टमची (आयईएलटीएस) प्रश्नपत्रिका फुटली आहे. कुरिअर कंपनीतील लोकांनी ही प्रश्नपत्रिका दलालांना एक लाख रुपयांत विकल्याचे पोलिस तपासात उघड झाले. कुरिअर कंपनीच्या २ कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे.

इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी आयईएलटीएसची परीक्षा घेण्यात येते. ही प्रश्नपत्रिका असलेली बॅग कुरिअर कंपनीने ८  फेब्रुवारी रोजी गुरुग्रामहून पाठविली. ती ९ फेब्रुवारी रोजी भोपाळला पोहोचली. ११ फेब्रुवारीस परीक्षेच्या दिवशी सकाळी ही बॅग कुरिअर कर्मचाऱ्यांनी परीक्षा नियंत्रकांच्या हाती सुपूर्द केली होती.

मात्र, त्याआधी ही बॅग फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपास करून कंपनीच्या कर्मचारी मोहम्मद शेख शफी व कपिल या दोघांना अटक केली. दीपक नावाच्या दलालाला मोहम्मद शेख शफीने एक लाख रुपयांत ही प्रश्नपत्रिका विकली होती. या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश