जोड -शिवसेना उमेदवार देणार नाही
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
आर.आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस उमेदवार देणार नाही. तसेच वांद्रे पूर्व येथून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. या संबंधीची चर्चाही झालेली नाही.
जोड -शिवसेना उमेदवार देणार नाही
आर.आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस उमेदवार देणार नाही. तसेच वांद्रे पूर्व येथून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. या संबंधीची चर्चाही झालेली नाही.- खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस