शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जोडप्याला रात्रभर मारहाण, महिलेचे टक्कल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 03:52 IST

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका जोडप्याला रात्रभर जबर मारहाण केली आणि महिलेच्या डोक्यावरील केस कापून टाकले.

नागाव (आसाम) : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका जोडप्याला रात्रभर जबर मारहाण केली आणि महिलेच्या डोक्यावरील केस कापून टाकले. आसामच्या नागाव जिल्ह्यातील झुमूरमूर येथे शनिवारी हा प्रकार घडला.स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या तुबुकी खेड्यातील पुरूष शनिवारी रात्री झुमूरमूर खेड्यातील महिलेच्या घरी गेला. मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले व त्या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा त्यांनी आरोप केला.पुरुषाने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु, ग्रामस्थांनी त्याला पकडले व त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना मारहाण केली. गावातील इतर महिलांनी त्या महिलेचे केस कापून टाकले. दोघांचे कपडेही फाडून टाकून रात्रभर त्यांना छळण्यात आले.अगदी सकाळी गावकºयांनी पोलिसांना कळवले. हे दोघेही विवाहित असून ते आपापल्या जोडीदाराची फसवणूक करीत असल्याचा गावकºयांनी आरोप केला, असे पोलिस अधिकारी म्हणाला. जखमी अवस्थेत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. (वृत्तसंस्था)