शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मोदी सरकार पाठवणार प. बंगालमध्ये टीम; ममता म्हणाल्या, नो एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 21:16 IST

केंद्राच्या या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

कोलकाताः कोरोना व्हायरसनं अख्ख्या जगाला संकटात टाकलं आहे. भारतातील अनेक राज्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार या आपत्तीचा सामना करत आहेत. या आपत्तीच्या काळातही राजकारण सुरूच आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगालसह काही राज्यांत आंतर मंत्रालयीन केंद्रीय टीम (आयएमसीटी) पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ही टीम राज्यांतील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनदरम्याच्या उल्लंघनाच्या तक्रारींबद्दल आपला अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द करणार आहे. परंतु केंद्राच्या या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.ममता यांनी सोमवारी ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या टीमना राज्यांत पाठवण्यामागील स्पष्ट कारण त्यांनी मोदी सरकारला विचारले. ममतांनी लिहिले, 'कोरोना साथीच्या विरोधात केंद्र सरकारचा पाठिंबा आणि सूचनांचे आम्ही स्वागत करतो. पण पश्चिम बंगालसह इतर काही राज्यांमध्ये आयएमसीटी पाठविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय समजण्यापलीकडचा आहे.

मोदी सरकार कोरोनाबाधित राज्यांमध्ये पाठवणार केंद्रीय टीमकेंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये दोन आयएमसीटी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या टीममध्ये केंद्राच्या वेगवेगळ्या मंत्रालयांमधील अधिकारी व मंत्री असतील. ही टीम कोरोनाविरुद्ध राज्याची तयारी आणि मुख्यत्वे लॉकडाऊनच्या काळातील आढावा घेईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "ही टीम लोकहितासाठीच्या परिस्थितीचे मूल्यांकन करेल, राज्य सरकारांना निर्देश देतील आणि त्यांचे अहवाल केंद्र सरकारला पाठवतील." 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी