शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: राजकीय नेत्यांनी ताब्यात ठेवलेली औषधे आरोग्य खात्याकडे जमा करा; हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 07:35 IST

दिल्ली उच्च न्यायालय;  पोलिसांनी नीट तपास केला नाही

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी लागणारी औषधे राजकीय नेत्यांनी आपल्या ताब्यात न ठेवता ती आरोग्य खात्याला परत करावीत असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी दिला आहे. राजकीय नेत्यांनी औषधे ताब्यात ठेवल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी नीट तपास केला नाही तसेच प्रकरणांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असे ताशेरेही न्यायालयाने ओढलेआहेत.

आमच्याकडे असलेली औषधे जनतेच्या हितासाठी असून त्यातून कोणताही राजकीय लाभ मिळविण्याचा हेतू नाही असा राजकीय नेत्यांचा दावा असतो. तर मग त्यांच्याकडे असलेली कोरोना उपचारांसाठीची औषधे नेत्यांनी त्वरित आरोग्य खात्याकडे जमा केली पाहिजेत असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे .न्यायालयाने म्हटले आहे की, एखादा नेता लोकांना मोफत औषधे देणार असल्याचे जाहीर करतो. ही औषधे या नेत्याला कुठून मिळतात?  

पोलिसांनी घेतला नेत्यांचा कैवारकोरोनावरील औषधांचा काळाबाजार तसेच बेकायदेशीर वितरण सुरू असल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांच्यासह अनेक नेते नि:स्वार्थी बुद्धीने जनतेला कोरोनावरील औषधांचे वाटप करत आहेत अशी बाजू दिल्ली पोलिसांनी न्यायालयात मांडली होती. हा युक्तिवाद दिल्ली उच्च न्यायालयाने अमान्य केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय