शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

CoronaVirus शाहीन बाग बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; दिल्लीमध्ये 24 तासांत ६२ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 09:03 IST

एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने दिल्ली सरकारने कोरोना प्रभावित परिसरामध्ये वाढ केली असून ६० प्रभागांना हॉटस्पॉट घोषित केले आहे.

नवी दिल्ली : नागरिकता सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर या केंद्र सरकारच्या महत्वाच्या कायद्यांविरोधातील आंदोलनामुळे देशभर गाजलेला नवी दिल्लीतील शाहीन बाग परिसर आता पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. कारण कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडू लागले असून गेल्या २४ तासांत दिल्लीमध्ये ६२ नवीन रुग्ण सापडले आहेत. 

एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने दिल्ली सरकारने कोरोना प्रभावित परिसरामध्ये वाढ केली असून ६० प्रभागांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. यामध्ये सीएएविरोधातील आंदोलकांचा शाहीन बाग हा एरियाही आला आहे. गुरुवारी काही भागांचा समावेश करण्यात आला. यामध्ये शाहीन बाग, अबुल फजर एन्क्लेव्हच्या आसपासचा परिसर आणि शाहदरामध्ये राम नगरचा काही भाग आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीच्या ६० भागांना सील करण्यात आले आहे. याशिवाय ऑपरेशन शील्डही या कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या भागामध्ये राबविण्यात येत आहे. 

रोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीमध्ये आतापर्यंत १६४० रुग्ण सापडले आहेत. यापैकी ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ६२ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये दोन दिवसांत रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली होती. मात्र, पुन्हा आज वाढ झाली आहे. 

वसुंधरा एनक्लेवमध्ये मनसारा अपार्टमेंटमध्ये एक कोरोनाग्रस्त सापडला होता. यामुळे या भागाला हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. या व्यक्तीने सोसायटीच्या सर्व सार्वजनिक सुविधा वापरल्या आहेत. यामुळे या सोसाटीतील १८८ घरांना धोका जाणवू लागला आहे. खबरदारी म्हणून ही सोसायटी आणि आसपासचा भाग सील करण्यात आला आहे. 

 आनंदवार्ता! ६ भारतीय कंपन्यांनी कोरोनावर औषध शोधले; रुग्णांवर परीक्षण सुरु

आजचे राशीभविष्य - 17 एप्रिल 2020

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकArvind Kejriwalअरविंद केजरीवाल