शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या चाचणीला आरंभ; पहिल्या चाचणीचे दिसले नाहीत दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 04:14 IST

नागपुरातील गल्लूरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका महिलेसह सात जणांना लसीचा डोस

नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा डोस मंगळवारी नागपुरातील गल्लूरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका महिलेसह सात जणांना देण्यात आला.पहिल्या चाचणीनंतर त्यांच्यामध्ये गेल्या १४ दिवसांत कुठलेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत, दुसरा डोस देण्यापूर्वी संबंधितांचे रक्ताचे नमुने घेऊन ते दिल्लीला पाठविले जात आहे. यामध्ये किती अ‍ॅन्टिबॉडीज वाढल्या ते तपासले जाणार आहे. २८ आणि ४२ दिवसांनी पुन्हा रक्ताची तपासणी केली जाईल. त्यानंतरच लसीच्या प्रभावाच्या निष्कर्षावर जाता येईल, असे हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी सांगितले.भारत बायोटेकने तयार केलेल्या या लसीची चाचणी देशात १२ सेंटरवर सुरू आहे. गिल्लूरकर हॉस्पिटलने पहिला डोस ५५ व्यक्तींना २७ ते ३१ जुलै या कालावधीत दिला. सर्वाधिक व्यक्तींना डोस देणारे हे देशातील दुसरे हॉस्पिटल ठरले.विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने सर्वात आधी या मानवी चाचणीला प्रसिद्धी दिली. सोबतच कोरोनाला हरविण्यासाठी 'कोव्हॅक्सिन वॉरियर्स’ होण्याचे आवाहन केले होते. यामुळे १०० वर वॉरियर्स पुढे आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या