शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: फ्लूसदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांचीही स्क्रीनिंग चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 01:13 IST

केंद्र सरकार देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयक स्क्रीनिंग चाचणीची सोय टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार आहे.

नवी दिल्ली : देशभरात झालेला कोरोना साथीचा फैलाव लक्षात घेता, फ्लूसदृश लक्षणांची तक्रार घेऊन रुग्णालयांत येणाºया सर्व व्यक्तींचीही कोरोनाविषयक स्क्रीनिंगचाचणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोनाबाधित भागांमध्ये एकाच वेळी अनेकांची तपासणी करावी लागते.त्यामुळेच वैद्यकीय चाचणीची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकार देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयक स्क्रीनिंग चाचणीची सोय टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार आहे. फ्लूसदृश लक्षणे जाणवणाºया कोणत्याही व्यक्तीने स्वत:हून पुढे येऊन रुग्णालयांमध्ये ही तपासणी करून घ्यावी.फ्लूसदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींची कोरोनाविषयक स्क्रीनिंगचाचणी करण्याचे काम काही खासगी रुग्णालयांमधून याआधीच सुरू झाले आहे. या रुग्णांना तपासणारे डॉक्टर व त्यांच्या हाताखाली असलेल्या नर्स किंवा अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट(पीपीई) पुरविण्याचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. पीपीईच्या संचांचा जाणवत असलेला तुटवडा दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या